नीलम गोऱ्हेच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न

पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर, शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले. […]

अधिक वाचा..

संपूर्ण मे महिन्यात संयुक्त महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन ‘महाराष्ट्र महोत्सव’ म्हणून साजरा करणार

मुंबई: शिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे मानबिंदू असून रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक समतेची वेगळी ओळख…साधूसंतांचा महाराष्ट्र… अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात असून मुंबईत तीन दिवस कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भाच्या भूमीमध्ये… (वर्धा येथील बापूजींच्या आश्रमात), […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य शासनाचे पाठबळ

महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासनाची अर्थसहाय्य योजना मुंबई: जगभरात प्रदर्शित होणारे उत्तमोत्तम आशयघन चित्रपट राज्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध संस्था दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival) आयोजन करतात. अशा महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवित असून या महोत्सवांना किमान १० लाखाच्या पुढे आर्थिक सहाय्य मिळत आहे. “आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघूपटांचे आयोजन करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य”, […]

अधिक वाचा..

राज्य शासना तर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

मुंबई: मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित […]

अधिक वाचा..

फेब्रुवारीत दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

मुंबई: राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव राबविण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्याचा ५ व ६ फेब्रुवारीला ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हा समन्वय समितीची […]

अधिक वाचा..

काळा घोडा महोत्सवात चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा

मुंबई: मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवात यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे. सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे. काळा घोडा महोत्सवात येणाऱ्या चोखंदळ आणि हौशी प्रेक्षकांसाठी नेहमीच विविध कलाकृती सादर केल्या जातात. यावर्षी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

थंडीतला आरोग्योत्सव…

थंडीत चेहऱ्याला सकाळी दुधाची साय लावल्यास चेहरा उजळतो. शुद्ध खोबऱ्याचे तेल थंडीमध्ये केसांना नियमित लावल्यास वर्षभर फायदा होतो. तळहात, तळपायाला ज्येष्ठमध + दूध व तिळाचे तेल लावल्यास तळहात व तळपाय सुंदर राहतात. हृदय रुग्णांनी छातीला तेल लावणे व दालचिनी, लवंग व मधाचे सेवन करावे. राजगिऱ्याची अगोड खीर मधुमेहींना थंडीत शक्ती देते. चण्याचे पदार्थ तुपासह थंडीत […]

अधिक वाचा..

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी पासून सुरुवात

मुंबई: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने […]

अधिक वाचा..

दिव्यांग मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ महोत्सव संपन्न

दिव्यांग मुलांच्या दिव्या, पणत्यांनी आपली दिवाळी लख्ख करा आणि त्यांची दिवाळी आनंदी करा…नीलम शिर्के-सामंत  मुंबई: बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० […]

अधिक वाचा..

वरुडेच्या शाळेत कीर्तन महोत्सवाचा अनोखा उपक्रम

शिरुर (अरुणकुमार मोटे): मुलांना किर्तन म्हणजे काय? मुलांवर संस्काराची चांगली बिजे रोवण्यासाठी अधात्म्याच्या माध्यमातून ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांनी अनोखा उपक्रम राबवत शाळेमध्ये किर्तन आयोजित केले होते. गाडगे महाराजांनी किर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गोकुळच्या सुखा या अभंगातुन आदर्श विद्यालय वरूडे (ता. शिरूर) आणि जि.प.शाळा वरूडे येथे किर्तन सादर केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ व […]

अधिक वाचा..