अर्थखाते न मिळाल्याचं गूढ उलगडलं! गिरीश महाजनांनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः अजित पवार यांच्याकडे असलेले प्रतिष्ठित अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे न आल्याने विविध राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र या चर्चांना आता वेगळेच वळण मिळाले आहे. शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार

मुंबई: जीएसटीकडे एक मोठी सुधारणा म्हणून पाहिले जाते. गेल्या काही वर्षांत महसूल वाढल्याचे पाहता, असे मानले जाते की आता सर्व राज्यांनी कर आकारणीची ही प्रक्रिया स्वीकारली आहे. पण आता इतक्या वर्षांनंतर, याठिकाणी देखील काही मोठे बदल आवश्यक आहेत. असाच एक बदल जीएसटीच्या सरलीकरणाबाबत आहे, कर स्लॅब कमी करण्याचा विचार केला जात आहे. १२ टक्के कर […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये नाकाबंदी करत असताना पोलिसांना फायनांस वसुली एजंटच्या गाडीमध्ये सापडली तलवार….

भारतीय हत्यार कायदा कलम- 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील पाबळफाटा परीसरात शिरुर पोलिस नाकांबदी करत वाहनांची तपासणी करत असताना पोलिस शिपाई शेखर झाडबुके यांना आरोपी अक्षय संजय जगदाळे (वय २८) व्यवसाय – फायनास वसुली एजंट, रा. मु.पो. पारनेर, ता. पारनेर जि. अहमदनगर. याच्या गाडीमध्ये लोखंडी पात्याची धारदार तलवार सापडली असून त्याच्यावर […]

अधिक वाचा..