शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात FIR चे आदेश; पोक्सो विशेष न्यायालयाचा निर्णय
मुंबई: ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणी वाढल्या असून एडीजे अत्याचार आणि पोक्सो विशेष न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी यांनी कलम १७४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल […]
अधिक वाचा..