राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा ठरला…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन करणार, विदीप जाधव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला अधिकृत दौरा निश्चित झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून कराड येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. यानंतर विमान अपघातात निधन […]

अधिक वाचा..

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री! पवार दांपत्याचा इतिहास; भावानंतर बहिणीला मिळाले राज्यातील दुसरे सर्वोच्च पद

मुंबई: राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (ता. ३१ जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, पती अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार या राज्यातील सर्वोच्च दुसरे पद मिळविणाऱ्या पहिल्या बहीण आणि पत्नी ठरल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून आज सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना प्रचंड […]

अधिक वाचा..