सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने *चाळीस वर्षे यशोगाथेची* या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने शैक्षणिक २०२४-२०२५ या वर्षात करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी […]

अधिक वाचा..

डिंग्रजवाडीत भिल्ल समाजाला मिळाले चाळीस वर्षांनी रेशन कार्ड

शिक्रापूर (शेरखान शेख): भिल्ल समाजाचे नागरिक शक्य त्या जागी राहून मोल मजुरी करुन कुटुंब चालवत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनच्या वतीने भिल्ल समाजातील नागरिकांना दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला असता आता तब्बल 40 वर्षांनी येथील […]

अधिक वाचा..