निमगाव म्हाळुंगीत आढळला पुरुषाचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ओढ्या लगत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढयालगत गेले असताना त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर […]

अधिक वाचा..

मांजरेवाडीत चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले याबाबतची माहिती मिळताच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कचरुनाना वाजे, […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये नाकाबंदी करत असताना पोलिसांना फायनांस वसुली एजंटच्या गाडीमध्ये सापडली तलवार….

भारतीय हत्यार कायदा कलम- 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील पाबळफाटा परीसरात शिरुर पोलिस नाकांबदी करत वाहनांची तपासणी करत असताना पोलिस शिपाई शेखर झाडबुके यांना आरोपी अक्षय संजय जगदाळे (वय २८) व्यवसाय – फायनास वसुली एजंट, रा. मु.पो. पारनेर, ता. पारनेर जि. अहमदनगर. याच्या गाडीमध्ये लोखंडी पात्याची धारदार तलवार सापडली असून त्याच्यावर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सापडले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील एका अज्ञात महीलेचे अर्धवट जळालेल्या स्थितीत प्रेत सापडले असून या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या अज्ञात महीलेबाबत काही माहीती मिळाल्यास शिरुर पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ८) रोजी दुपारनंतर शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे उरळगाव, चोरमले वस्ती जवळील पाझर […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुक मध्ये आढळले बिबट्याचे चार बछडे

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून पिलांची सुरक्षितता शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतात उसतोड सुरु असताना उसतोड कामगारांना उसाच्या शेतात चक्क चार बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून वनविभाग तसेच निसर्व वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी सदर ठिकाणी धाव घेत पिल्लांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील सुरेश इंगवले […]

अधिक वाचा..