शिरुर; घोडनदी पात्रात रस्सीने बांधलेला अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहराजवळून वाहणाऱ्या घोडनदी पात्रात पाचर्णे मळा येथे एक अनोळखी पुरुषाचे पाण्यावर तरंगत असलेले प्रेत रस्सीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात असून हा खुन की आणखी काही वेगळे आहे. तसेच हा मृतदेह कुणाचा…? याचा उलगडा करण्याचे शिरुर पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असुन या अज्ञात मृतदेहाबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये […]

अधिक वाचा..

रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला   

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (दि. १०) सकाळी सापडला आहे. वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे आढळला दहा फुटी अजगर 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): रांजणगाव गणपती येथील देवाचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शेळके हे घरी जात असताना त्यांच्या वस्तीच्या शेजारुन एक भला मोठा साप रस्त्यावरून घरांकडे जाताना त्यांना दिसला. त्यांनंतर त्यांनी तातडीने नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष रामेश्वर ढाकणे यांना त्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात रामेश्वर ढाकणे, सर्पमित्र गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, रोहित मुळे, राहुल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ऊद मांजराला जीवदान

शिरुर (तेजस फडके): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास नेचर गार्ड ऑर्गनायझेशन आणि आपदा मित्र यांच्यामुळे जीवदान मिळाले असुन वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक बबन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊद मांजरासं निसर्गात मुक्त करण्यात आले. जातेगाव खुर्द येथील दिपक निकाळजे यांच्या विहिरीत (दि 11) रोजी सकाळच्या सुमारास एक ऊदमांजर पडले असल्याचे त्यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनास्थळी शिक्रापूर पोलीस तातडीने दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात असलेल्या शरद बँकेजवळ काही नागरिक आलेले असताना त्यांना एक व्यक्ती मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे चासकमान कालव्याच्या कडेला एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याचे जवळ विनायक सातपुते हे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले असताना त्यांना सदर ठिकाणी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऊसतोडणी करताना आढळले ४ बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले आहे. (दि १९) रोजी याच ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी मजूरांवर बिबट्या धावून आल्याची घटना घडली होती. यावेळी प्रसंगावधान राखून मजूरांनी आरडाओरडा केला व तेथून पळ काढला. यामध्ये एका महिला मजूराच्या डोळ्याला जखम […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरात पुन्हा कोरोना; तीन दिवसात आढळले 15 रुग्ण! संशयितांच्या चाचण्या सुरु…

औरंगाबाद: सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील […]

अधिक वाचा..