धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलान केली आईचीच हत्या

वसई: गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं असून, तरुणाई त्याच्या विळख्यात येताना दिसत आहे. कोणी यामध्ये पैसे गमावले आहेत, कोणी मानसिक स्थैर्य तर कोणी याच गेमिंगमुळं गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त होताना सुद्धा दिसत आहेत. अशीच एक घटना घडली आहे वसईमध्ये, जिथं ऑनलाईन गेम खेळण्यासाठी एका मुलानं सावत्र आईचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली […]

अधिक वाचा..

मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

मैदानी खेळ नसल्याने मुलांच्या शारीरिक वाढीत अडचणी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाईल झाला, तर मोबाईल मानवी जीवनातील एक आवश्यक घटक बनला आहे. मात्र युवक वर्ग व लहान लहान मुले मोबाईलमध्ये गुंतली गेल्यामुळे मुलांचे सुट्ट्यांच्या काळातील सर्व जुने मैदानी खेळ कालबाह्य होत चालले असून पुढील काळातील मुलांना […]

अधिक वाचा..

मुखईच्या शाळेत बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाचा सराव सुरु

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष सुरु होताच मुलांच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या सरावाला बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील शाळेचे अनेक विद्यार्थी बेसबॉल […]

अधिक वाचा..