गांजा प्रकरणातील आरोपीस शोधण्यासाठी रांजणगाव पोलिस पुण्यात 

शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव MIDC पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. त्यावेळी फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करत ट्रव्हल्सला सोडून देऊन मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. राजंणगाव MIDC परीसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन तरुण […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी गांजा प्रकरणात केला काळाबाजार…

पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध्य धंदयांना आलाय उत शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करुन ट्रव्हल्सला सोडून देवून मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कर्मचारी गुटखा, ताडी, दारु, वेश्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कार मध्ये गांजा बाळगणारा जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका कार मध्ये गांजा ठेवून फिरणाऱ्या कार चालकावर पोलिसांनी कारवाई करत कार सह गांजा जप्त करुन कार चालकावर गुन्हे दाखल करत अटक केली असून तेजस कुंडलिक भोगाडे असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस एस प्लाझा सोसायटी समोर एका राखाडी रंगाच्या कार मध्ये […]

अधिक वाचा..