दरेकरवाडीतील उद्घाटन फलक चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा…

ग्रामपंचायत सदस्याची ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असताना सदर कामाचे दोन वेगवेगळे भूमिपूजन होऊन तीन वेगवेगले फलक लावण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक चोरीला गेल्याने गायब झालेले उद्घाटन फलक चोरणाऱ्याची चौकशी करुन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची मागणी […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात गेटचे लॉक तोडून ट्रॅक्टरसह नांगर लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे पत्र्याच्या शेडमध्ये लावून ठेवलेला ट्रॅक्टर व नांगर अज्ञात चोरट्यांनी गेटचे लॉक तोडून चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील खंडू जमदाडे यांनी शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेतलेला असून सायंकाळच्या सुमारास शेतातील कामे करुन आल्यानंतर त्यांनी […]

अधिक वाचा..