शिरुर; वाळू माफियांची महसुलच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना नऊ बकऱ्यांची कंदुरी, पार्टीत दारु पिऊन अधिकारी झिंगाट

शिंदोडी (तेजस फडके) गेल्या अनेक वर्षांपासुन शिरुर येथील तहसिलदार कार्यालयातील महसुल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. काही वर्षांपुर्वी तहसिल कार्यालयात बोकडाचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. त्यानंतर आता वाळू माफियांनी महसुलच्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी चिंचणी येथील वाळू डेपोच्या ठिकाणी नऊ बकऱ्यांची कंदुरी आणि दारुची पार्टी दिली असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असुन […]

अधिक वाचा..

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातुन गेल्या एक वर्षापासुन वाळू डेपोच्या नावाखाली बेसुमार वाळू उपसा चालु असुन शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असुन या वाळू उपशामुळे पुर्णपणे मातीचे धरण असलेल्या घोड धरणाला भविष्यात हानी पोहचण्याची शक्यता आहे.   शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील कुऱ्हाडवाडी तसेच […]

अधिक वाचा..

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात घोड धरणात शासनाने निमोणे आणि चिंचणी या ठिकाणी वाळू डेपो उभारलेले असताना वाळू ठेकेदार हा स्वतःच्याच नातेवाकाच्या नावाने बुकिंग करुन 4500 ते 5000 रुपये ब्रासने अनधिकृत वाळूची विक्री करत आहे. तसेच चिंचणी आणि गुनाट परीसरात आता नवीन वाळू माफिया उदयाला येत असुन त्यांनी घोड धरणातून रात्रीच्या वेळेस वाळू उपसा करण्याचा […]

अधिक वाचा..