दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सर्वात तरुण सरपंचाचा सन्मान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव स्वतंत्र झाल्यानंतर गावच्या प्रथम सरपंचपदी २१ वर्षीय युवक सौरभ पाटीलबुवा पवार याची तर उपसरपंचपदी प्रियंका जालिंदर खाडे यांची निवड झाली आहे. म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पार पडली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तरुणांनी आग्रह धरला. परंतु काही मातब्बर राजकारणी लोकांनी सरपंचपदासाठी आग्रह धरल्याने गावावर निवडणूक […]

अधिक वाचा..

अभ्यासिकेमुळे शिक्रापुरातून अनेक अधिकारी घडतील: अशोक पवार

शिक्रापूर ग्रामपंचायतने उभारलेल्या अभ्यासिकेचे मोठ्या थाटात उद्घाटन शिक्रापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगासह अन्य परीक्षा देण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध नसल्याने अडचणी येत असतात, मात्र सध्या विद्यार्थी अशा परीक्षांकडे जास्त कल देत असून शिक्रापूर सारख्या गावातून भविष्यात अनेक अधिकारी घडतील, असे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज […]

अधिक वाचा..