एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर ही काळजी घ्या अन्यथा…
मुंबई: बँक मोठं कर्ज देताना अनेक वेळा जामीनदाराची मागणी करते. बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल. तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. […]
अधिक वाचा..