​’हर घर तिरंगा’ केवळ मोहीम नाही, तर देशभक्तांप्रती आदराचा मानबिंदू

अद्वितीय ‘हर घर तिरंगा’; जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी थेट घरी जावून वीरपत्नीचा केला गौरव ठाणे: ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या निमित्ताने ठाणे जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबवित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान, माजी सैनिक आणि आणीबाणीविरोधी सत्याग्रहींच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे देशभक्ती आणि […]

अधिक वाचा..

दामूशेठ घोडे यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ विषयी जनजागृती

सविंदणे: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून हा सण साजरा व्हावा यासाठी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांनी जनजागृती मोहीम राबवली आहे. एक पिकअप गाडी सजावट करुन भारताची प्रतिमा आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे पोस्टर लावून घोषणा लिहिल्या असून देशभक्तीपर गीते वाजवत गाडी संपूर्ण […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

पिंपळे जगतापमध्ये ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

विशेष विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वेशभूषेसह प्रभातफेरी शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत विशेष विद्यार्थ्यांनी विविध धर्मियांच्या वेषभूषा गावातून प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा याबाबत जनजागृती केली. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या विद्यार्थ्यांच्या आयोजित प्रभात फेरीत सरपंच सोनाली नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी […]

अधिक वाचा..