आम्लयुक्त की अल्कधर्मी आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार योग्य

उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक आळस, थकवा, अशक्तपणा आणि वारंवार विविध आजारांचा धोका वाढतो; ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अति सूर्यप्रकाश, निर्जलीकरण, घाम अशा विविध कारणांमुळे आजारांचा धोका वाढतो. पण, आहारात विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. दरम्यान, उन्हाळ्यात फळं, भाज्या, विविध प्रकारच्या शेंगा आणि काजू अशा पदार्थांचा समावेश करून […]

अधिक वाचा..

थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत 

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी उपयुक्त अळूची पाने 

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठी लाभदायक आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. पोटाच्या समस्या: पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते. पूरळ: अळूची पाने […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी ज्येष्ठमधाचे आरोग्य विषयक फायदे

ज्येष्ठमधाचे अनेक उपयोग आहेत. यापैकी सर्वात जास्त उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी करता येतो. याचा नक्की कसा वापर करायचा आणि कोणत्या त्रासावर याचा उपयोग होतो ते आपण बघूया. तोंडातील अल्सर काढण्यासाठी शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. ज्येष्ठमध […]

अधिक वाचा..

आरोग्यवर्धक आवळा 

भारतातील प्रत्येक व्यक्‍तीला आवळा हे फळ माहीत आहे, पण आवळ्याचा योग्य उपयोग आरोग्यासाठी कसा करावा हे प्रत्येकालाच माहीत असतेच असे नाही. आपल्याला माहीत आहे की डोक्‍याच्या घनदाट काळेशार केसांपासून तर सुंदर तेजस्वी टवटवीत चमकणाऱ्या त्वचेसाठी विटामिन-सी ची आवश्‍यकता असते. आवळ्यात विटामिन-सी चे प्रमाण भरभरून असते. तसेच विटामिन ए, बी-कॉम्प्लेक्‍स, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, आयर्न आणि […]

अधिक वाचा..

आतड्याच्या आरोग्याविषयी तुमच्याही मनात ‘हे’ गैरसमज आहेत का

आपले आरोग्य सुधारण्यासाठी इंटरनेटवर बरेच हॅक सांगितले जातात. त्यात खासकरून आतड्याच्या आरोग्याला अधोरेखित केले जाते. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सांगितले जाणारे बरेच हॅक पाहून आपणसुद्धा असे करून बघायचे का, असा प्रश्न एकदा तरी आपल्या मनात येतोच. प्रोबायोटिक्सचा प्रचार आतड्याच्या आरोग्यासाठी केला जातो. पण, प्रोबायोटिक्स घेणे प्रत्येकासाठी योग्य नसते. खरं तर, प्रोबायोटिक्सचा ताण आल्याने तुमची लक्षणे […]

अधिक वाचा..

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी शिक्षण संस्थांमध्ये आरोग्य तपासणीची आवश्यकता; डॉ सुजाता वाँरियर

सुमनालय फाऊंडेशन’चा एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने अमृता विद्यालयम जुईनगर येथे आरोग्य तपासणी उपक्रम मुंबई: मुंबईतील “सुमनालय फाउंडेशन” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने कोपरखैरणे येथील एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने १० ते १२ जुलै २०२५ ला “अमृता विद्यालयम, जुईनगर” येथे आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा सुमारे ८६५ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. […]

अधिक वाचा..

कर्करोग म्हणजे काय

कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का? कॅन्सर विरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर […]

अधिक वाचा..

चमचाभर तुपामध्ये ‘ही’ पावडर मिसळा आरोग्याला होतील फायदेच फायदे

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कामामुळे ताण तणाव वाढतो ज्यामुळे रात्री झोप लागत नाही आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होते. स्वयंपाक घरातील काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लवंगामधील गुणधर्म तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा 

आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे सकाळ 1) लवकर उठणे- सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. […]

अधिक वाचा..