कान्हूर मेसाई परिसरात जोरदार पावसाची दमदार बरसात

पाबळ (सुनिल जिते): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कान्हूर मेसाई परिसरात रविवारी दुपारनंतर जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, तर शेतशिवारात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून मका, […]

अधिक वाचा..

राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करा; हर्षवर्धन सपकाळ

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या मुंबई: राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता […]

अधिक वाचा..