Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे आज (दि २२) मुसळधार पावसात विजेच्या खांबावर लोखंडी शिडीच्या साह्याने काही व्यक्ती जाहिरातीचा बॅनर लावत होते. हि गोष्ट नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले असताना अशा बॅनरमुळे शॉर्टसर्किट होण्याचा किंवा अपघात घडण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शासकीय नियमांनुसार महावितरणच्या […]

अधिक वाचा..

Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याचे गेल्या सहा महिन्यांपुर्वी काम झाले होते. परंतु सहा महिन्यानंतर हा रस्ता उखडन्यास सुरुवात झाली असुन ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. आज (दि २९) रोजी दिवसभर पाऊस चालु होता. त्या भर पाऊसात ठेकेदाराने रस्त्याची डागडुजी चालु केली असल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त करत एवढया दिवस ठेकेदार काय झोपा काढत होता […]

अधिक वाचा..