मोठी बातमी! पुण्यातील या विधानसभा मतदारसंघात होणार फेरमतमोजणी

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, या निवडणुकीत इव्हीएम मशीनवर अनेक प्रश्न उपस्थित करत मतांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली होती.आता या विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]

अधिक वाचा..

शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज होणार सुनावणी

मुंबई: २०२२ साली शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार घेवून बाहेर पडले आणि महायुतीत विलीन झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर दावा केला. नंतर हे प्रकरण थेट निवडणुक आयोगात गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला पक्षाच्या नावाबरोबर चिन्ह पण देवू केलं. याच चिन्हावर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. पण आता […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा

शिरुर (किरण शेलार-पिंगळे) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजात सकारात्मक दिशा देणारे, मार्गदर्शक ठरणारे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आई-वडील, शिक्षक आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती हीच खरी गुरुस्थाने असून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्या संदर्भात बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला मा महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या […]

अधिक वाचा..

हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल

आझाद मैदानाच हिंदी सक्तीच्या शासन आदेशाच प्रतीकात्मक होळी करून केला निषेध मुंबई: हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात […]

अधिक वाचा..

जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती; अंबादास दानवे

उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वित्तमंत्र्यांकडे केली मागणी मुंबई: जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये ‘ब्लॅकआऊट’चा सराव! कुठे व केव्हा होणार? जाणून घ्या…

संभाजीनगर: सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी (११ मे) ब्लॅकआउट मॉक ड्रील होणार आहे. हा एक सराव असून घाबरण्याचं काहीही कारण नाही. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. क्षेत्रनिहाय ब्लॅकआऊट वेळापत्रक १) सायं. ७:३० ते ७:५० वाजेपर्यंत विद्यानगर, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांच्या एकत्रित उद्घाटन कार्यक्रम सोहळा १४ मे रोजी विधान भवनात होणार 

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या.२३ एप्रिल२०२५. रोजी. समित्या शासनाने जाहीर केल्या होत्या या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक१४ मे २०२५ रोजी. सकाळी […]

अधिक वाचा..

उठा, सज्ज व्हा! छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने उद्या (7 मे) छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात 16 ठिकाणी युद्धाच्या तयारीची मॉकड्रील आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे नागरी भागांमध्ये घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजना यांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. उद्या महाराष्ट्रातील खालील शहरांमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील आणि नागरिकांना ब्लॅक आऊट कसा […]

अधिक वाचा..

एनडीस आर्ट वर्ल्ड’चे संपूर्ण दायित्व प्रदान; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दायत्वपूर्ती सोहळा संपन्न

१०० दिवस कार्यक्रमातर्गत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा मुंबई: दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ (ND Studio) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड’चे संपूर्ण दायित्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानभवन येथे दायित्वपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी […]

अधिक वाचा..