दुबईत अडकलेल्या मराठी नागरिकांसाठी मदतीचा हात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आखाती देशांवरही जाणवत असून, अनेक मराठी नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे. ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर आदी भागांतील नागरिकांनी मदतीसाठी शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. पुण्यातील इंदिरा […]

अधिक वाचा..

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन पुणे: शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर […]

अधिक वाचा..