एकल मातांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात नवा मार्ग; प्रवेश अर्जात स्वतंत्र ‘एकल पाल्य’ रकाना

मुंबई: राज्यातील एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्राधान्य व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात ‘एकल पाल्य’ असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सकारात्मक पावले उचलली आहेत. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]

अधिक वाचा..

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्व घडविण्यासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; MSFDA कडून विशेष नेतृत्व विकास कार्यक्रम

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी : Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia’ या विशेष नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil […]

अधिक वाचा..

विद्यापीठांत आदिवासी अध्यासन केंद्रांना गती; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी

मुंबई: राज्यातील आदिवासीबहुल भागातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे आदिवासी अध्ययन व संशोधनाला गती मिळणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील […]

अधिक वाचा..

अनाथ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार; उच्च शिक्षणासाठी पुढाकार

  ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची दखल घेत त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे पालिका आणि Rainbow Foundation संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या […]

अधिक वाचा..

स्वायत्ततेकडून गुणवत्तेकडे! उच्च शिक्षणाची नवी झेप पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटनाने ज्ञानयुगाची नवी सुरुवात

नवी मुंबई: नवी मुंबईत स्थापन झालेले पिल्लई विद्यापीठ हे राज्यातील पहिले खाजगी विद्यापीठ असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व ऐतिहासिक पाऊल आहे. स्वायत्ततेचा अर्थ केवळ अधिकार नसून ती गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नवी मुंबई, पनवेल येथे राज्यातील […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे: ह्यूमन कॅपिटल विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे स्पष्ट ध्येय ठेवून सर्व […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र 2047 – उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करावा असे निर्देश ही […]

अधिक वाचा..