कोकण विभागात ‘हिंद दी चादर’ स्मृतीनिमित्त २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गायन;

नवी मुंबई: शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादुर, ज्यांना “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाते, यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, तब्बल ५१ लाख विद्यार्थी आणि […]

अधिक वाचा..