लाल किल्ल्यावर प्रथमच घुमणार ‘वंदे मातरम्’; स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ऐतिहासिक क्षण
नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावर ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित केले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]
अधिक वाचा..