शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान
शिंदोडी (तेजस फडके) आज ७८ वा स्वातंत्र्य दिन संपुर्ण देशात आनंदाने साजरा झाला. भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पुर्ण झाले असुन ७८ व्या वर्षात पदार्पण होत असताना शिरुर तालुक्यात गावोगावी ध्वजारोहण पार पडले. कोणत्याही गावची ग्रामपंचायत म्हटल कि सरपंच, उपसरपंच तसेच विविध संस्था आणि त्या संस्थेचे पदाधिकारी ध्वजारोहण करतात. हि नेहमीचच प्रथा आहे. तर काही […]
अधिक वाचा..