श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी व सर्वांगीण विकासासाठी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली. दर्शनानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीत श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत […]
अधिक वाचा..