काही आजारांवर घरगुती उपाय

१) सर्दी खोकला उपाय:- लवंग , मनुका यांचा काढा व मध यांच्या गुळण्या कराव्यात. वेखंडाची धुरी घ्यावी. सुंठवडा खावा. ज्येष्ठमध काढा + मध व खडीसाखर घालून घ्यावा. २) वारंवार तहान लागणे उपाय:- खजूर पाण्यात भिजत ठेवावी, १ तासाने हे पाणी गाळून पिण्यास द्यावे. डाळिंबाचा रस प्यावा. ३) भूक न लागणे उपाय:- ताजे ताक व वेलची […]

अधिक वाचा..

युरीक ऍसिड च्या त्रासातून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

पूर्वी ५० – ६० वयाच्या लोकांमध्ये यूरीक ॲसिडची समस्या पाहिली जात होती, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायमाचा अभाव, पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे यूरीक ॲसिड वाढते व त्याचा त्रास होतो. यूरीक ॲसिड म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार […]

अधिक वाचा..

संधी वातावर घरगुती उपाय

तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. संधिवात आपण घराच्या घरी खालील उपायाने घालवू शकतो . तीळ तिळाचे तेल घेणे मोठा चमचा भरून दोन चिमूट सौधव मीठ घाला. हे प्यायचे आणि त्यावर कोमट पाणी पिणे आणि झोपायचे. रोज रात्री […]

अधिक वाचा..

सुटलेल पोट कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. 1) कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते 2) आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा […]

अधिक वाचा..

केस गळतीवर घरगुती प्रभावी उपाय

राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात तसेच हार्मोनचे असंतुलकेस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. 1 राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस […]

अधिक वाचा..

डोळ्यांला आलेल्या सूजेवर सोपे घरगुती उपाय…

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. […]

अधिक वाचा..

लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय

बाळाला उचकी लागणे एक वर्षाच्या आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता करण्याचे कारण नसते. दूध पिल्यानंतर बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची गरज […]

अधिक वाचा..

सांधेदुखी व त्यावरील घरगुती उपाय

चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. 1) सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राहील तो पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल. […]

अधिक वाचा..

नाकाचे हाड वाढणे / सर्दी पडसे होणे यावर घरगुती उपाय

कारणे १) उष्णतेची व साधी सर्दी होणे. २) वातावरणातील बदल. ३) पोट साफ न होणे. ४) वारंवार होणारा कफ. ५) जागरण करणे. उपाय १) नियमित देशी गाईचे तुप नाकात टाका. किंवा बोटाने लावा. ( रात्री झोपतेवेळी आणि सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे. २) आले + दालचिनी + खडीसाखर + गवती चहा + […]

अधिक वाचा..

कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय…

नखे पांढरट होणे. किंवा त्यावर तसे ठिपके दिसणे. हाताला मुंग्या येणे. हाडातील ठिसूळपणा. सांधेदुखी हातांची हाडे, पाय, मांडी दुखणे. थकवा येणे, कमी झोप. स्मृतिभ्रंश. कोरडी त्वचा, खाज येणे. दात दुखी, दात किडणे, त्यांची मुळे सैल होणे. मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे, निराशा. अनामिक भीती. हाडांची झीज होणे, गुड़ते दुखणे कॅल्शियमची कमी भरुन काढण्यासाठी घरगुती उपाय… दूध:- […]

अधिक वाचा..