कृषी सहायक जयवंत भगत ग्रामोन्नती कृषी सन्मान 2023 पुरस्काराने सन्मानित…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी, धुमाळवाडी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी येथे कार्यरत असलेले कृषी सहायक जयवंत भगत यांना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे, कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील व कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन अनिल मेहेर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन […]

अधिक वाचा..

सिंधुदुर्गातील कुंब्रल गावचे सुपुत्र विजय सावंत ज्योतीबा फुले पुरस्काराने सन्मानित…

मुंबई: गिरनार व मुंबई साहित्य संघाच्या नाट्यगृहात एकता कल्चरल अकादमीच्या वतीने मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात अकादमीच्या वतीने नागेश मोरवेकर, कवी अजय कांडर,अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते, नाट्यकर्मी प्रमोद पवार, हिंदी साहित्यिक डाॅक्टर रमेश यादव, समाजसेवक अनील देसाई यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला. एकता कल्चरल अकादमी सामाजिक, कला, […]

अधिक वाचा..

शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद यांचा शिक्रापुरात सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे धर्मगुरु पूर्वाम्नाय गोवर्धन पुरी पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ महाराज यांचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथून अष्टविनायक दर्शन साठी जात असताना धर्मगुरु पूर्वाम्नाय गोवर्धन पुरी पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ महाराज यांचा शिवसेना शिंदे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कचरा फेकणाऱ्यांचा ग्रामपंचायत मध्ये सन्मान

आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांचा गांधीगिरीने अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवकांनी आम्ही शिक्रापूरकर या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत गावातील स्वच्छतेची मोहीम सुरु केलेली असताना गावामध्ये कोठेही उघड्यावर कचरा फेकणाऱ्या युवकांचा प्रशासनाच्या माध्यमातून दंड वसूल करणाऱ्यास सुरुवात केली असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या युवकांचा ग्रामपंचायत कार्यालयात फेटा बांधून पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने […]

अधिक वाचा..

कृषी सहाय्यक अशोक जाधव कृषी विभागाकडून सन्मानित

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सहाय्यक कृषी अधिकारी अशोक जाधव हे परिसरात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेतीशाळा राबवीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्यपद्धतीने मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान रोखले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक अशोक उमाजी जाधव यांना सन्मानित […]

अधिक वाचा..