शिरुर मधील दहा खाजगी शाळांचा भ्रष्टाचार; पालकांची लूट थांबवण्यासाठी आमरण उपोषण
शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी अहवालानुसार शिरुर मधील दहा खाजगी शाळा आणि संस्थांनी गेल्या काही वर्षांत नियमबाह्य कारभार आणि भ्रष्टाचार केला आहे. या दोषी शाळांची मान्यता तात्काळ रद्द करुन त्या शासनाच्या ताब्यात घेऊन, शिक्षण विभागामार्फत प्रशासक नेमून कामकाज चालवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांनी केली आहे. […]
अधिक वाचा..