crime

शिरुर तालुक्यात चोरांनी गरीबाच्या झोपडीतून कशाची चोरी केली पहा…

शिरुर(अरुणकुमार मोटे): मोठमोठया अलिशान घरांमध्ये चोरी, दरोडा टाकल्याचे आपण नेहमी ऐकले असेल पण चोरांनी चोरी करण्याचा कळस केला असून अज्ञात चोरट्यांनी शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथील कॉलनी फाटयावरील झोपडीतून ऊसतोड कामगारांनी झोपडीत ठेवलेले बाजरीचे दोन कट्टे व उसाचे वाढे विकून जमवलेले 4 हजार रुपये चोरुन नेले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात या चोरांविषयी तीव्र भावना व्यक्त होत […]

अधिक वाचा..

उसाच पाचट जाळण्यापेक्षा ऊस पाचट कुटीचा होतोय फायदा…

शिदोंडी येथे रामदास फडके यांच्या शेतातील प्रयोग शिंदोडी: शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने विविध मोहीमा हाती घेतल्या असुन शेतकऱ्यांना या मोहिमेचा चांगला फायदा दिसुन येत आहे. बियाणे उगवण क्षमता तपासणी मुळे बियाण्याचे प्रमाण तसेच रासायनिक बीज प्रक्रिया मुळे किड रोगाला अटकाव जैविक बीज प्रक्रिया मुळे जोमदार वाढ अशा स्वरुपाचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असल्याचे लक्षात […]

अधिक वाचा..