IIT मुंबई प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; प्राध्यापकांच्या अटकेची मागणी
मुंबई: IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्राध्यापकांवर तत्काळ कारवाई करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. साहिलवर जातीवाचक व मानसिक छळ तसेच बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केला. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदय भानू चिब […]
अधिक वाचा..