अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

नागपूर: रायगड जिल्ह्यातील तुडाळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकाने सरकारचा १५ कोटी ३१ लाख ११ हजार ३२५ हुन अधिक दंडात्मक रक्कम न भरल्याप्रकरणी खाणधारकासह संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केली. तुडाळ येथील सर्व्हे नं.१४/१. सव्र्हे नं.१३/२/१, १६/२ ही जमिन सरकारी अकारीपड असून महसूल […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या दाखवत बेकायदेशीर पैसे वसुली सुरुच 

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या छापुन वाहनचालकांना जबरदस्तीने दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पैसे वसुली करण्याचा काही लोकांचा सपाटा सुरुच असुन याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर काही दिवस हि वसुली थांबली होती. परंतु परत आता हि टोळी सक्रिय झाली […]

अधिक वाचा..

बेट भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची दिपीका भालेराव यांची मागणी

कारवाई न झाल्यास 17 डिसेंबर पासुन आमरण उपोषणचा इशारा  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे, मलठण तसेच आसपासच्या गावांमध्ये हॉटेल व इतर ठिकाणी तसेच शाळांच्या आसपासच्या परीसरात मोठया प्रमाणात दारुविक्री, मटका, जुगार असे अवैध व्यवसाय चालु असुन या अवैध व्यावसायिकांना सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा समज देऊन हे धंदे बंद करण्यासाठी […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ परिसरातील अवैध्य धंदे बंद करा अन्यथा…

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मटका, दारू हे अवैध्य व्यवसाय सुरु असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सदर अवैध्य व्यवसायांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सदर अवैध्य धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्यापदाधिकाऱ्यांनी […]

अधिक वाचा..

मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने अवैध्य उत्खनन वाहतुक सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परीसरात अवैध्यरीत्या मुरुम उपसा, वाळू उपसा सुरु असून मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने हे प्रकार सुरु असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे त्याचे कारण ही तसेच आहे. हे मंडल आधिकारी याच भागातील कवठे येमाईचे रहिवाशी असून त्यांचे अनेक वर्षापासून या माफीयांशी घनिष्ठ सबंध आहे. त्यामुळे या भागात डोंगरगण, शिनगरवाडी, टाकळी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बेकायदेशीर सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायिकांना व्याजाने पैसे देऊन वेळेवर पैसे परत न केल्याने व्यवसायिकांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजहर सय्यद या सावकारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.   शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यवसायिक राजेंद्र करंजे यांच्या साक्षी हॉटेलमध्ये अजहर सय्यद हा […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सिलेंडर वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश […]

अधिक वाचा..