एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार असल्यामुळेच भाजपाकडून सत्तेच्या खुर्चीचा खेळ?

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे […]

अधिक वाचा..

पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज […]

अधिक वाचा..

आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनलला सभासदांचा ‘दे धक्का’…

औरंगाबाद: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांना सभासदांनी नाकारत सत्तांतराचा कौल दिला असून शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने निवडणूक झालेल्या सर्व २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. आमदार प्रशांत बंब यांचादेखील पराभव झाला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कारखाना अध्यक्ष आ. बंब यांच्यासह विद्यमान […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रासह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले, वाचा संपूर्ण यादी…

औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना […]

अधिक वाचा..

सणसवाडीत अल्पवयीन युवतीचा बालविवाह, माजी सरपंचांसह चौघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह केल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..