शिरुर पोलिसांची अश्लील वर्तन करण्याची मुभा देणाऱ्या ‘द कॅफे स्टीम रुम’ वर धडक कारवाई
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील शाळेतील व कॉलेज मधील मुला मुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या ‘द स्टीम रुम कॅफे’ वर शिरुर पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन छापा टाकून कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शिरुर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना […]
अधिक वाचा..