स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” च्या माध्यमातून “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले असल्याने महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांनी एकत्र येऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलठण (ता. शिरुर) येथे याबाबत जनजागृती केली आहे. शिरुर उपकार्यकारी अभियंता माने, […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर जागर करणार: अविनाश क्षीरसागर

शिक्रापूर: भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे विचार आणखी प्रभावीपणे रुजवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ […]

अधिक वाचा..