दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पुढाकार

मुंबई: समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले. त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा; चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांचे आवाहन मुंबई: केंद्र शासनाने “राष्ट्रीय क्वांटम मिशन (National Quantum Mission – NQM)” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा मुख्य उद्देश आहे. […]

अधिक वाचा..

राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर मुंबई: ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मूलभूत सैनिकी प्रशिक्षण, प्रबोधन, योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम ‘आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी […]

अधिक वाचा..

शिवसेनेकडून गरजूंसाठी ‘समाज सेवा कक्ष’ व ‘शक्ती कार्ड’ उपक्रम

महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना तातडीच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई: राज्यातील सर्वसामान्य कुटुंबियांचा प्राथमिक आरोग्यावरील खर्च कमी करणे व त्यांना तातडीनं सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिवसेनेने ‘शिवसेना समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’ हे विशेष सामाजिक उपक्रम सुरु केले आहेत. शिवसेना समाज सेवा कक्षाचे ‘महाराष्ट्र राज्य समन्वयक’ म्हणून चैतन्य […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत जागरुक करणे आणि फसवणुकीपासुन बचाव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रशांत ढोले तसेच रांजणगाव […]

अधिक वाचा..

नो पीयूसी… नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात […]

अधिक वाचा..

‘एक वही, एक पेन’ उपक्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य मुंबई: समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला […]

अधिक वाचा..

‘सायकलचा आधार भविष्याला आकार’  उपक्रमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रवास होणार सुलभ

शिरूर तालुक्यात तब्बल ३३१ सायकलीचे वाटप  शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने “सायकलचा आधार, भविष्याला आकार” हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला शिरूर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून एकूण ३३१ सायकली गरजू मुलींना भेट म्हणून देण्यात आल्या. शिरूर तालुक्यातील अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी दररोज लांबचा प्रवास […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण भागात विद्यार्थ्यांची जनजागृती; सहजीवनाचा संदेश देत वनविभागाचा उपक्रम

शिरूर(अरुणकुमार मोटे): “बिबट हा शत्रू नाही, जंगलाचा अविभाज्य घटक आहे” या संदेशासह शिरूर वनविभागाने बिबट प्रवण भागातील टाकळीहाजी, पिंपरखेड, चांडोह, जांबुत येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होता. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात तेथील मुलांना, पालकांना बिबट्याच्या जीवनशैली, स्वभाव, सवयी तसेच मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी घ्यावयाच्या […]

अधिक वाचा..

सायकलचा आधार, भविष्याला आकार; पुणे जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

ग्रामीण विद्यार्थिनींसाठी दिलासा ठरणारी ‘सायकल बँक’ योजना सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदशिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक’हा अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. “सायकलचा आधार, भविष्याला आकार” या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८ वी ते […]

अधिक वाचा..