अन्याय दूर करा अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल; बाळासाहेब थोरात

मुंबई: राज्य सरकारने ज्या 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे सरकारने अन्याय दूर करावा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

आमदारांना असमान निधी वाटप म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधीवर अन्याय; अंबादास दानवे

मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले. विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं […]

अधिक वाचा..

महिलांवर होणारे अन्याय सहन करणार नाही; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये हुंडा मुक्त महाराष्ट्र, हुंडा विरोधी चळवळ सुरु करण्यात आलेली असून स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असून महिलांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या शिरुर तालुका कार्यालयाचे उद्धाटन […]

अधिक वाचा..

नामदार एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरील अन्याय दूर करावा!

मुंबई: माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपणांस पाच महिने झाले आणि या पाच महिन्यात अतिशय महत्वाकांक्षी असा ” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी” नागपूर मुंबई या महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचे जंगी लोकार्पण सुद्धा केले. त्याबद्दल आपले मनापासून, अगदी अंतःकरणापासून अभिनंदन ! अशीच दमदार, दैदिप्यमान अशी जोरदार वाटचाल होवो आणि राज्याची भरभराट होवो हीच […]

अधिक वाचा..