सप्तश्रृंगी अपघातातील जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना; अजित पवार

मुंबई: नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार मोफत आणि तातडीने करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. काल सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री […]

अधिक वाचा..

राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश…

मुंबई: राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी […]

अधिक वाचा..
ST

पुणे ते केंदूर बस सेवा सुरु ठेवण्याची खासदार बापटांची सूचना

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली PMPL बस बंद करण्यात आलेली असून सदर बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची सूचना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी PMPL चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना एका पत्राद्वारे केली आहे. केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु PMPL बसच्या अनेक […]

अधिक वाचा..