शिरुर मधून बांधकामा साठीच्या लोखंडी प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील प्रीतमनगर मध्ये बिरेश पाठक यांचे बांधकाम सुरु असून सदर कामाचे ठेकेदार अफरोज अन्सारी यांनी बांधकामाच्या ठिकाणी काही लोखंडी प्लेटा आणून ठेवलेल्या होत्या. २० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास अन्सारी सदर ठिकाणी आले असता त्यांना तेथील बांधकामाच्या तब्बल 25 लोखंडी प्लेटा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत अफरोज इब्राहीम अन्सारी (वय ३३) रा. […]

अधिक वाचा..

शिरुरच्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये लोखंडी स्टीलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये ४ अज्ञात चोरटयांनी बांधकामासाठी आणलेले लोखंडी पाईप सळईचे तुकडे चोरून नेले आहेत. शिरुर गावच्या हद्दीत असणाऱ्या या संस्थेच्या मालकीच्या सि टी बोरा कॉलेजच्या उघडयावरील ग्रांऊडवर ठेवलेले 10 -10 फुट स्टीलचे अंदाजे 400 किलो वजनाचे तसेच 10 हजार रुपये किंमतीचे 60 तुकडे 4 अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची […]

अधिक वाचा..

शरीराला लोहाची कमतरता असेल तर…

शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते. जर का आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे त्रास सुरु होऊ शकतात. चला तर मग आज आपण आपल्या शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊया… सर्वात आधी जाणून घ्या की लोहाची कमतरता […]

अधिक वाचा..