जलजीवन योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे त्या रस्त्याची ठेकेदाराने लावली वाट
शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे -कान्हूर मेसाई या रस्त्यालगत जलजीवन अभियान योजनेच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. परंतू या पाईपलाईनच्या खोदाईमुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या डांबरी रस्त्यावर पोकलेन चालवून या रस्त्याची वाट लावण्याचे काम सदर मुजोर ठेकेदाराकडून होत आहे. पोलकेन रस्त्यावर चालवल्यामुळे बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ता ऊखडला आहे, तसेच रस्त्यालगतच खोदकाम सुरू असल्याने साईडपट्टयांची वाट लागली आहे. […]
अधिक वाचा..