अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही, प्रलंबित बाबी आणि तपास पूर्ण होण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे सविस्तर विचारणा केली. अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य जनतेसमोर यावे, तपासात […]
अधिक वाचा..