जेसीबीच्या काचा फोडून १० हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून आतील रोकड चोरून नेल्याची घटना १९ जूनच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी मशीनच्या काचा फोडून मशीनमध्ये डिझेलसाठी ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित मालकाचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये १५० मालमत्तांवर फिरणार जेसीबी; बघा कोणत्या मालमत्ता होणार बाधित

संभाजीनगर: हर्सूलमध्ये जाणारा जुना जळगाव रोड आता २०० फुटांचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नगररचना विभागाने मोजणी आणि मार्किंग सुरू केले असून, सुमारे १५० मालमत्ता पाडण्यात येणार आहेत. हर्सूल टी पॉइंट ते पाझर तलावापर्यंतचा रस्ता रुंद करणार महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (१५ जुलै) सकाळीच हर्सूलमध्ये येऊन रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करून दोन्ही बाजूंनी ३० मीटरची मोजणी […]

अधिक वाचा..

शिरुरमधून चोरीला गेलेला जेसीबी २४ तासात चोरांसह पोलिसांनी घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरीला गेलेला जेसीबी तांबाराजूरी ता. पाटोदा जि. बिड येथे पळवून नेऊन त्याची दोन लाखाला चोरी करून विक्री केल्याप्रकरणी जेसीबी सह तीन आरोपींना २४ तास अथक प्रयत्न करून शिरूर पोलिसांनी गजाआड केल्याने शिरूर पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १७) मार्च रोजी करडे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पार्क केलेल्या जेसीबीची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील प्रदीप सरोदे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर विलास भाउ देशमुख रा. अंबोली ता. खेड यांची पार्क केलेले जेसीबी मशिन 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत जेसीबी ड्रायव्हर जितेंद्र संजय पठारे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला जेसीबी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुरुम उत्खनन करणारा जेसीबी व डंपर जप्त

शिरुरच्या महसूल विभागाची शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई करत पोलिसांच्या मदतीने जेसीबी व डंपर जप्त केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड लगत जुन्या टोलनाका शेजारी एका जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काही इसम बेकायदेशीरपणे […]

अधिक वाचा..