महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी प्रमोल कुसेकर 

“कार्याध्यक्ष” पदी तेजस फडके तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी किरण पिंगळे  शिरुर: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रमोल कुसेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर सचिवपदी सागर रोकडे यांची निवड करण्यात आली. अतिशय खेळीमेळीत पार पडलेल्या शिरूर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. शनिवार दि. 24 डिसेम्बर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन शिरुर येथे झालेल्या बैठकीत तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले. यावेळी जिल्हाकार्यकारणी शरद पुजारी, शिरुर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, […]

अधिक वाचा..

पोलिस आणि पत्रकारांचे विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन 

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील पोलिस आणि पत्रकार यांनी विशेष मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे.या वर्षी पोलिस व पत्रकार यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत […]

अधिक वाचा..