हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात. यामुळे हृदयाच्या निगडीत समस्या, पक्षाघात यांसारखी जीवघेणे आजार निर्माण होऊ शकतात. रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. जर आपल्यालाही उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, वेळीच यावर उपचार घेणे गरजेचं आहे. सकाळी बीटरूटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित […]

अधिक वाचा..

लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी हे ज्यूस प्या, जाणून घ्या..

निरोगी लिव्हरसाठी ‘हे’ घरगुती उपचार करा, ‘या’ ६ गोष्टी आहेत गुणकारी लिव्हर कार्बोहायड्रेट तोडण्यासाठी, ग्लूकोज बनवणे आणि शरीराला डिटॉक्स करून म्हणजेच विषारी द्रव बाहेर टाकण्यासाठी कार्य करते. हे पोषक तत्वांना देखील गोळा करते आणि पित्त काढून टाकते. हे कार्य अन्नातील पोषक तत्वांना व्यवस्थितरीत्या पचवण्यासाठी आणि अवशोषित करण्यासाठी आवश्यक आहे. गाजर ज्यूस: गाजराचा रस प्यायल्याने लिव्हर […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी गाजराचा ज्युस

वजन कमी करण्यासाठी अनेक जण गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात. पण असं करत असताना योग्य डाएट घेणं आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम होतो. गाजर खावून तुम्ही वजन नियंत्रित करु शकता. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल, […]

अधिक वाचा..

कोथिंबिरीचा रस फायदे व तोटे 

कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे  1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. २) या रसामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात. ३) कोथिंबिरीच्या रसामध्ये दाहकविरोधी(anti-inflammatory) आणि जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म (antibacterial properties) असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात आणि त्वचा चमकदार होते. ४) कोथिंबिरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी […]

अधिक वाचा..
fruit-juice

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

फळं खाणं पौष्टिक आणि फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करता येतो. यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे आरोग्य चांगलं ठेवतात.आजकाल फळांच्या रसाचा ट्रेंड वाढला आहे. बहुतेक लोक फळ खाण्याऐवजी त्याचा ज्यूस पितात. अशातच त्यांना मिक्स्ड फ्रूट ज्यूस म्हणजेच सर्वच फळांचा रस जास्त फायदेशीर वाटतो. त्यामुळेच मिक्स्ड फ्रूट ज्यूसची […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी ऊसाचा रस

आपण तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सर्रास वापर करतो. पण त्यामुळे आपलेच नुकसान होते. त्याऐवजी आपण जर उसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात. ऊसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. जे आपल्या समोर ताज्या उसापासून बनवले जाते. त्यात कोणत्याही प्रकारच्या पावडर किंवा अपायकारक घटक टाकले जात नाहीत. उसाचा रस हा बऱ्याच […]

अधिक वाचा..

रामलिंग महाराजांच्या पालखी उत्सवानिमित्त शिवसेनेकडून अल्पोहर व ज्युस वाटप  

शिरुर (अरुणकुमार मोटे): रामलिंग (ता. शिरूर) येथिल प्रसिद्ध देवस्थान रामलिंग महाराज यांचा यात्रा महोत्सव महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा होत आहे. शिरूर शहरासह तालुका व महाराष्ट्रभरातून नागरीक मोठया संखेने दर्शनासाठी येत असतात. शिरुर शहरातून (दि. १७) रोजी रामलिंग महाराजांची पालखी पायी पायी निघाली असून (दि. १८) रोजी पहाटे ती पोहचणार आहे. या महाशिवरात्री यात्रा पालखी उत्सव निमित्त […]

अधिक वाचा..