नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत […]

अधिक वाचा..

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘खिडकी’ या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित अभिवाचनाचा विशेष प्रयोग गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘खिडकी’ या पुस्तकामध्ये प्रदीप कबरे यांच्या जीवनप्रवासातील विविध अनुभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. या अनुभवांपैकी काही निवडक प्रसंगांचे प्रभावी कथन […]

अधिक वाचा..