प्राइम टाइममध्ये ‘कमळी’ची सरशी; ‘नशीबवान’ची वेळ बदलली, ‘शुभविवाह’बाबत संभ्रम कायम

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टीआरपीच्या शर्यतीत सध्या चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटसाठी आघाडीच्या वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली असून फेब्रुवारी महिन्यात ‘कमळी’ मालिकेने बाजी मारत सर्वाधिक टीआरपी मिळवला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात उच्चांक गाठत ‘कमळी’ने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. प्राइम […]

अधिक वाचा..

रात्री ९ वाजताच्या टीआरपीच्या लढतीत ‘कमळी’ अव्वल; झी मराठीच्या पाच मालिका ठरल्या स्लॉट लीडर

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवर ठरते आणि प्रत्येक आठवड्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळते. गेल्या काही महिन्यांपासून रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये स्टार प्रवाहची ‘नशीबवान’ आणि झी मराठीची ‘कमळी’ यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू होती. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘कमळी’ने बाजी मारत ३.७ TVR सह स्लॉट लीडर होण्याचा मान पटकावला आहे. BARC इंडियाकडून […]

अधिक वाचा..