शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि 5) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण 85.27 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणुक निर्णय अधिका-यांनी सांगितले. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकुण नऊ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदासाठी अनुसुचित जाती […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दोन गटात हाणामारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरुर ) येथे धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी तसेच दगडाने मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या बाबत राजेंद्र तुकाराम दसगुडे रा.कर्डेलवाडी व अविनाश गोरक्ष फरगडे (वय २९) वर्षे रा. कर्डेलवाडी मेसाई देवीचे मंदिराजवळ ता. शिरुर जि पुणे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तलवार बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे घरामध्ये तलवार बाळगणाऱ्या इसमाच्या घरावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत तलवार बाळगणाऱ्या युवकासह तलवार विक्री करणाऱ्या युवकाला जेरबंद केले असून अजय रघुनाथ चव्हाण असे तलवार बाळगणाऱ्या युवकाचे तर सुखदेव विठ्ठल दासरवड असे तलवार विक्री करणाऱ्या युवकाचे नाव असून दोघांनापोलिसांनी अटक केले आहे. कर्डेलवाडी ता. शिरूर येथे एक […]

अधिक वाचा..