कवठे येमाई आरोग्य केंद्रात ‘डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा’ वैतागलेल्या ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला टाळे

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा अशी चर्चा नागरीक करत असुन या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले आहे.   मंगळवार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बॅटरीवरच्या चारचाकीचा अपघात; नशीब बलवत्तर म्हणुन चालक बचावला…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील बसस्थानका जवळ आज (दि 31) रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीला अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि गाडीने वेग घेतल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दगडांच्या डिगाऱ्यावरुन समोरच असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात अडकली. सुदैवाने या गाडीत मालक अमोल मुखेकर […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरूर) येथील माळीवस्ती-इनामवस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवार (दि २४) सकाळी १० वाजता घडली होती. या तरुणाच्या मृतदेहाचा तब्बल ४८ तासांनंतर शोध लागला असुन तो ओढ्यात ज्या ठिकाणी पाय घसरुन पडला तिथंच खड्यात कपारीला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.   राजेंद्र विक्रम कोळी […]

अधिक वाचा..

कोंबडयावर ताव मारण्यासाठी आला अन बिबट्या खुराड्यात अडकला

शिरुर (अरुणकुमार मोटे ) कवठे येमाई ता. शिरूर येथील इनामवस्ती येथे शनिवार (दि. १९ ) रोजी रात्री दहा वाजता बिबट्याने अक्षय कांदळकर यांच्या कोंबड्याच्या खुरड्यात कोंबडयावर ताव मारण्यासाठी खुराड्यात प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. थंडीमुळे कांदळकर यांचे घर बंद होते. त्यांच्या घराशेजारी कोंबड्यांचे खुराडे बनविलेले आहे. कोंबड्यांचा जोर जोराचा आवाज आल्याने कांदळकर यांनी बाहेर […]

अधिक वाचा..