दुधाला हमीभाव व अनुदान देण्याच्या केशर पवार यांच्या मागणीला केंद्र व राज्य शासनाकडून हिरवा कंदील
शिरुर (तेजस फडके): दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरीही त्याला योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांस उत्पादन खर्च देखील सुटत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत असुन सतत होणाऱ्या तोट्यामुळे व्यावसायिक दुध व्यवसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी ऊसाला ज्याप्रमाणे एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला […]
अधिक वाचा..