santosh-maharaj-khedkar

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

रांजणगाव गणपतीः भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, खंडाळे आणि पंचक्रोशी संचलित श्री क्षेत्र खंडाळे ते श्री क्षेत्र पैठण पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत एकनाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने पैठण क्षेत्रकडे प्रस्थान केले आहे. खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ संतोष महाराज खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला. श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यात ४१ गावांमधून […]

अधिक वाचा..

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके): खंडाळे (ता. शिरुर) गावच्या सरपंच पदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच ज्योती मारुती नरवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदी कविता खेडकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर […]

अधिक वाचा..
eknath-maharaj-dindi-sohala

एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!

खंडाळेः श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे या संस्थेच्या माध्यमातून एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी (ता. ३) पैठणकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. संतोष महाराज खेडकर यांनी दिली. एकनाथ महाराजांचा पालखी रथ दिंडी सोहळ्यानिमित्त आकर्षक असा सजवण्यात आला होता. पालखीचे उंड, घोडे, बैलगाडी, वाजंत्री, फटाके […]

अधिक वाचा..

भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

रांजणगाव गणपती: श्रीकृष्णा सारखा पुत्र, मित्र आणि शत्रु मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल. देवकीच्या पोटी कृष्ण भगवान पुत्र म्हणुन जन्माला आले. यशोदेने आई म्हणुन त्यांचा सांभाळ केला. अर्जुनाला मित्र म्हणुन कृष्णाचा सहवास लाभला. तर दुर्योधनाने शत्रु म्हणुन कायमच कृष्णाचा तिरस्कार केला. परंतु तरीही देवाने या सगळ्यांना मोक्ष दिला. कृष्ण परमात्मा देव असुन त्यांनी द्वापारयुगामध्ये मानव […]

अधिक वाचा..