Kiran Pingle

‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या उपसंपादक किरण पिंगळे यांना पुरस्कार!

शिरुर (तेजस फडके): स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. 4) नवरात्री उत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ महिलांना सन 2022 चा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिरुर तालुक्यातील महिलांच्या समस्या सातत्याने आपल्या लेखणीद्वारे मांडणाऱ्या “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या उपसंपादक […]

अधिक वाचा..

आपल्याच माणसांची कौतुकाची थाप ही काम करण्याची ऊर्जा देते; किरण पिंगळे 

रांजणगाव गणपती: जेव्हा आपल्याच माणसांची कौतुकाची थाप पाठीवर पडते त्यावेळेस खुप खुप आनंद होतो. माझी आई माझी प्रेरणा आहे. माझे वडील लहानपणीच वारले पण मला आईने कधीच वडिलांची उणीव भासून दिली नाही. आज माझे वडील असते तर त्यांना खुप आनंद झाला असता. तुम्ही माझा सत्कार केला त्यामुळे मला अजुन काम करण्याची ऊर्जा मिळाली. माझ्या या […]

अधिक वाचा..
meena gaware - kiran pingle

मानव विकास परीषदेच्या कायदा सल्लागारपदी गवारे तर संपर्क प्रमुखपदी पिंगळे

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या मिना गवारे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका महिला कायदा सल्लागारपदी तर रांजणगाव गणपती येथील किरण पिंगळे यांची शिरुर तालुका महिला संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, […]

अधिक वाचा..