baby

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…

कोरेगाव भीमा (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे माता तू न वैरिणी… असा अनुभव आला आहे. जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीचे अर्भक पुणे-नगर हायवेच्या बाजूला शंभर मीटरच्या आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये अर्भकाला टाकून देण्यात आल्याने कोरेगाव भीमा परिसरात खळबळ उडाली आहे. फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा येथे शासन आपल्या दारीचा उडाला बोजबारा

शासकीय विभागांना चक्क माहिती नाही व गावात दवंडीही नाही शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शिरुर तहसील कार्यालयच्या वतीने तालुक्यातील सर्व विभागांना एकत्र करुन शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला असताना या उपक्रमाचा बोजबारा उडाल्याचे प्रकर्षाने दिसत असतानाच शासकीय विभागांनाच कार्यक्रमाची माहिती नव्हती तर गावात दवंडी देण्याचे आदेश असताना महसुल विभाग व […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे कमलेश भोसले हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन घरात झोपला होता. सकाळच्या सुमारास कमलेश दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आई सह आदींनी खिडकीतून पाहिले असता कमलेश राजू भोसले (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत जितेंद्र विजय गाडेकर (वय […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात मारहाण करत मोबाईल लांबवणारे जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची धडाकेबाज कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथून रात्रीच्या सुमारास रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करत मोबाईल लांबवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून विराज बाळासाहेब आरगडे व शैलेश अनंत उदार असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कारेगाव भीमा (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीला दमदाटी करत मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास पायी चाललेल्या व्यक्तीला 2 अज्ञात युवकांनी शिवीगाळ, दमदाटी करत त्याचा महागडा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याने अल अमीन कॉलेज जवळून राम होळंबे हे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील गोडावून मधून दोन लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या गोडावूनच्या खिडकीचे गज वाकवून गोडावून मधील सव्वा 2 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अल्टो इंजिनीअरिंग कंपनीच्या गोडावून मधून बनवल्या जाणाऱ्या जॉब साठी कंपनीने काही कच्चा माल आणून […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील संभाजी केंद्रे हा घरात झोपलेला असताना त्याच्या मित्राने आवाज दिला तरी आतून प्रतिसाद आल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता स्वप्नील केंद्रे याने घरात हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यामध्ये संभाजी धनु केंद्रे (वय २४) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात अजित पवार व जितेंद्र आव्हाडांना जोडे मारो आंदोलन

भाजपा व शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांना छत्रपतींच्या घोषणांचा विसर शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लोटला लाखोंचा भीमसागर

प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत, सर्वपक्षीयांची हजेरी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात जय भीमचा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. कोरोनाच्या सावटानंतर याठिकाणी नाताळ व रवीवार असल्याने आज लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी येत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमातील घडामोडींवर जिल्हाधिकाऱ्यांची नजर

सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर करडी नजर शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत असताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे स्वतः सदर ठिकाणी तळ ठोकून उपस्थित असताना सर्व घडामोडींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवून होते. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ […]

अधिक वाचा..